5 Powerful TipsTO LIVE LIFE KING SIZE
नमस्कार मित्रांनो , तुम्हाला माहित आहे का, की जर का आपल्या आयुष्यांत आर्थिक स्वातंत्र्य नसेल , तर आयुष्याच्या बर्याच टप्यांवर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या महत्वाच्या गरजा पूर्ण हाेऊ शकत नाहीत, मुलांचे शिक्षण, मुलांची लग्न, आपली स्वप्ने, सहली, आपले Retirement जीवन .या सारख्या अनेक आर्थिक ध्येया मध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात.. आज मी तुम्हाला अशा 5 powerful tips देणार आहे की ह्या जर तुम्ही तुमच्या आयुष्यात आणल्या तर नक्कीच तुमचं आयुष्यं ही तुम्ही राजा प्रमाणे जगू शकाल. याची मी खात्री देते. .... नमस्कार ,मी हर्षाली एडनकर wealth creation expert आणि Harshali's Wealth creation wisdom या platform ची संस्थापिका . या क्षेत्रात मी गेली 15 वर्षे कार्यरत असून येत्या 3 वर्षामध्यें 200 उद्योजकांच्या आयुष्यात त्यांची wealth creat करण्यासाठी मदत करणे हा माझा ध्यास आहे. चला तर मग आपल्या आयुष्यात काेणत्या 5 गोष्टी आणायला हव्या आहेत, यास...