आयुष्यातील महत्वाची बचत .... आरोग्य-विमा (MEDICLAIM)
तुम्हाला माहित आहे का की आज आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ? यासाठी आपल्याला काय करणे गरजेचे आहे ? ही गोष्ट जर का आपल्याकडे नसेल तर आपल्याला किती संकटाना सामोरे जावे लागेल ? जर ह्या सगळ्यांची उत्तर जाणून घ्यायची असतील तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे . मित्रांनो आज आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपलं आरोग्य. आजकाल आपण पहाताे आपल्या आजूबाजूला आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी खूप जण पुढे येताना दिसत आहे. पण आपल्या सर्वांच्या कामाचं स्वरूप पाहाता, आजूबाजूचं वातावरण पाहता ,प्रत्येकाकडे इतका ताण असतो की काहीही केलं तरी तो कमी होत नाही आणि त्यामुळेच आपल्याला आरोग्याच्या अनेक तक्रारी उद्भवतात ,संशोधनातुन सिद्ध झाले आहे कि 99% आजार हे मानसिक कारणांमुळे उद्भवतात आणि असेच जर मोठे आजार उद्भवले तर आपण काय करू शकतो. नमस्कार, मी हर्षाली एडनकर wealth creation expert.आणि Harshali's wealth creation wisdom या platform ची संस्थापिका. Insurance and Investment या क्षेत्रात मी गेली 17 वर्ष कार्यरत असून येत्या त...