तुमचं PASSIVE INCOME तयार करा या 5 जबरदस्त टिप्स मधून.
तुम्हाला असं वाटतं का ? की आपल्याला पैशांची कधी चिंता नसावी ......! आपण काहीही काम नाही केलं तरीही आपले इन्कम मात्र चालू राहावं .....! पैशांची कधीही गरज भासली तर ती पूर्ण करता यावी....! मित्रांनो तुम्ही म्हणाल हे काय विचारणं झालं? असं तर प्रत्येकालाच वाटतं ,पण हे होणार कसं.?..... तुम्हाला जर का तुमच्या आयुष्यात या गोष्टी अमलात आणायच्या असतील तर काही गोष्टी करणे खूप गरजेचे आहे. आपल्याला निसर्गाचा नियम माहीतच आहे की काहीतरी पेरल्या शिवाय उगवत नाही आणि त्याच्याच नियमानुसार मूठभर पेरलं तरी गाडाभर उगवतं आणि त्यासाठी आपल्याकडे पेशन्स असणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला आपलं PASSIVE INCOME कसं generate करता येईल याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. नमस्कार, मी हर्षाली एडनकर wealth creation expert.आणि Harshali's wealth creation wisdom या platform ची संस्थापिका. Insurance and Investment या क्षेत्रात मी गेली 17 वर्ष कार्यरत असून येत्या तीन वर्षांमध्ये 200 उद्योजकांच्या आयुष्यात त्यांची wealth create करण्यास मदत करणे हा माझा ध...