Mediclaim Accept होण्याच्या 5 जबरदस्त TIPS.
Health insurance policy घेताना कोणत्या बाबी लक्षात घेणं आवश्यक आहे. नमस्कार, तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतली आहे का? तुमचा क्लेम कधी रिजेक्ट झाला आहे का? हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी चा फायदा होत नाही असं तुम्हाला वाटतं का? जर का ह्या प्रश्नांची उत्तरे हो असतील तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे हेल्थ इन्शुरन्स घेणारे लोक खूप प्रामाणिकपणे प्रत्येक वर्षी पैसे भरतात कारण की अचानक कोणते आजार आले तर आपल्याला हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागलं तर आपल्याला सगळा खर्च मिळेल .पण कधी कधी असं होतं की आपला मेडिक्लेम Reject होतो आणि आपल्याला मानसिक व आर्थिक दोन्ही तणावांचा सामना करावा लागू शकतो . मेडिक्लेम रिजेक्ट होण्यामागची काही बेसिक कारणं आहेत जर का ती आपल्याला माहिती असतील तर आपला मेडिक्लेम रिजेक्ट होण्याची शक्यता खूप नगण्य असते आणि ती कारणे कोणती हे आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा आणि जाणून घ्या मेडिक्लेम चे मार्मिक सत्य. नमस्कार, मी हर्षाली एडनकर wealth creation expert. Harshali's wealth creation wisdom या platform ...