GET BACK TERM PLAN PREMIUM WITH THIS 3 POWERFUl TIPS
नमस्कार मित्रांनो,
तुम्हाला असे वाटत का की Term Insurance घेतला तर माझे पैसे फुकट जातील ? त्याचा मला काय फायदा ? मला कशाला काय होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हाे असतील तर हा ब्लॉग तुमच्या साठीच आहे.
IMPORTANCE OF TERM INSURANCE .
TERM INSURANCE हा जीवन विमा चा एक प्रकार आहे, जो जीवनाच्या असुरक्षिततेसाठी आपल्याला आर्थिंक सुरक्षा देताे.
हा Term Insurance आपण निवडलेल्या वर्षापर्यंत आपल्याला आर्थिंक सुरक्षा देत असताे. त्या दरम्यान आपला मृत्यू अेाढवल्यास ती रक्कम आपल्या परिवाराला आर्थिंक कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी नक्कीच मदत करते
Term Insurance किती व कोणी घ्यावा :
जाे माणूस कमवताे आहे त्या प्रत्येकाने TERM INSURANCE. घेणं गरजेचं आहे.
आपण जर term insurance घेत असू तर तो किती घ्यावा, आपल्यासाठी व आपल्या परिवारासाठी ताे योग्य आहे का हे समजून घेणे महत्त्वाचे आहे .
उदा. आपलं मासिक उत्पन्न हे 50,000 असेल तर त्याला 200 मे गुणायचे आहे . 50,000*200 =1 cr एवढा आपला Term Insurance असणे आवश्यक आहे.
आपला term cover हा आपले नियमित खर्च ,मुलांचे शिक्षण, व आणखीन कर्तव्यांसाठी ,व आपल्या परिवाराला लागणारे पैशांच्या जरूरी साठी परिपूर्ण असायला हवा आहे.
जर का आपण आपल्या परिवारातले एकमेव कमावणारे असाल, तर एक Term Insurance policy च्या माध्यमातून आपल्या मृत्यूच्या दुर्भाग्यंपूर्ण स्थितीचा सामना करण्यासाठी आणि कोणत्याही आर्थिक नुकसान च्या विरुद्ध आपण त्यांना सुरक्षित करण्यासाठी मदत करू शकतो.
आणि ह्या साठी आपण अगदी छोटी रक्कम (premium) महिन्याला भरून एक महत्त्वपुर्ण असं Life cover घेऊ शकतो.
CRITICAL ILLNESS (गंभीर आजारांसाठी ) COVER :
आपल्या लहान वयात आपल्याला नेहमीच असं वाटत असते की आपल्याला कधीच कॅन्सर, किडनी निकामी होणे आदी तत्सम आजार होणार नाही. पण देव न कराे असे झाले तर आपलं स्वास्थ्य तर खराब होतच पण त्या बरोबरच त्या आजारां वर उपचार करण्यासाठी आपल्या मेहनतीची जमा केलेली सर्व सेव्हिंग पण जाऊ शकते.
त्या साठी Term Insurance बरोबर critical illness रायडर घेऊन त्याचे coverage वाढवू शकतो. त्यामुळे या रायडर मध्ये जे जे गंभीर आजार नमूद असतील ते आपल्याला झाले तर त्यांच्या उपचारासाठी आपल्याला खर्च मिळू शकताे.
ACCIDENTAL DEATH AND DISABILITY दुर्घटनात्मक मृत्यू व अपंगत्व :
दुर्घटना ही कोणाच्याही आयुष्यात कधीही हाेऊ शकते, त्यावेळी त्याच्या इलाजासाठी व अपघातामुळे झालेल्या आपल्या कमाईच्या नुकसान भरपाई साठी आपल्याला एका मोठ्या रकमेची गरज लागली तर, Accidental Death and Disability रायडर घेतले असता, अशा प्रकारच्या परिस्थिती चा सामना करण्यासाठी मदत करते.
हे 3 प्रकार आपण आपल्या TERM INSURANCE PLAN मध्ये प्रामुख्याने घेऊ शकताे.
Term Insurance घेताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की जेवढे वय लहान तेवढा premium कमी येताे. म्हणून जेवढ्या कमी वयात Term plan घेता येईल तेवढा घ्यावा,आणि तेव्हा आपल्याला Health problems पण नसल्याने वा कमी असल्याने जास्त कव्हर मिळु शकेल .व primium ही खूप कमी असेल.
नमस्कार ,
मी हर्षाली एडनकर wealth creator, Harshali's Wealth creation wisdom या platform ची संस्थापिका . या क्षेत्रात मी गेली 15 वर्षे कार्यरत असून येत्या 3 वर्षामध्यें 200 उद्योजकांच्या आयुष्यात त्यांची wealth creat करण्यासाठी मदत करणे हा माझा ध्यास आहे.
बऱ्याच लोकांना असे वाटत असतं की एवढे सारे फायदे हे माझं काही बरेवाईट झाले तरच माझ्या परिवाराला मिळतील, पण मला काही नाही झाले तर माझे पैसे फुकट जातील, म्हणून बरेच जण Term Insurance सारखी अतिशय महत्त्वाची गोष्ट घेणं टाळतात .
मित्रांनाे आज मी तुम्हाला अशा 3 powerful tips देणार आहे की जर तुम्हाला काही नाही झाले तर तुम्ही भरलेले सर्व हप्ते हे व्याजासहीत परत मिळतील. म्हणजे तुमची liability ही cover होईल. आणि maturity नंतर पैसे ही परत येतील.
चला तर मग जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग शेवट पर्यंत वाचा.
1) Term plan साठी आपल्याला जेवढा premium येत असेल तेवढीच रक्कम जास्त जमा करून combination plan मध्ये invest करावी.
2) Term plan हा नेहमी long term घ्यावा ,जो पर्यंत आपली जबाबदारी( liability )संपत नाही तो पर्यंत तरी असावा. आणि कमी वयात घ्यावा त्यामुळे त्याचा premium maturity पर्यंत सेम आणि कमी रहातो.
3) Term plan मध्येच बंद करू नये, त्यामुळे पुन्हा सुरू करण्यासाठी चालू असलेल्या वयाप्रमाणे नवीन premium येईल व ताे जास्त असेल.
Term plan ची maturity झाल्यानंतर combination plan घेतल्यामुळे तुम्ही भरलेली पुर्ण रक्कम आपल्याला काही झालं नाही तरी व्याजासह परत येइल.
अशा रीतीने Term plan घेतला तर आपल्या असुरक्षिततेची चिंता ही मिटेल व आपले पैसे ही परत मिळतील.
आपल्याला हा Blog आवडला असेल तर नक्कींच like, share,Comment करा.
तर मित्रांंनाे अशाच आणखी उपयुक्त आणि सविस्तर माहितीसाठी ही लिंक click करा. Harshali's Wealth creation wisdom
हा BLOG शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद. आपला अमुल्य अभिप्राय नक्की दया.
Group joint करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा .Harshali's Wealth creation wisdom


खूप छान हर्षाली मॅम
ReplyDeleteउपयुक्त मार्गदर्शन
Khup chan blog ma'am
ReplyDelete