Posts

Showing posts from December, 2022

म्युच्युअल फंड आज का गरजेचे आहे?

Image
तुम्हाला असं वाटतं का की आपले पैसे योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट व्हावे ! त्याचबरोबर आपल्याला तिथून योग्य असा परतावा मिळावा !  गरजेच्या वेळी आपल्याला पैशांची सोय व्हावी !  आपलं भविष्य हे सिक्युअर व्हावं ! तुम्हाला देखील हे प्रश्न पडले असतील तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे. आपण नेहमी अशाच ठिकाणी पैसे गुंतवतो ज्या ठिकाणी आपल्याला व आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांना माहिती आहे .पण जर का आपल्याला एखाद्या गोष्टींची माहिती नसेल आणि ती गोष्ट खरंच खूप महत्त्वाची असेल तर आपण ती गोष्ट खूप मिस करत आहोत ,आपण आपलं नुकसान करून घेत आहोत . त्यापैकीच एक प्रकार आहे तो म्हणजे म्युच्युअल फंड. नमस्कार, मी हर्षाली एडनकर wealth creation expert.आणि  'Harshali's wealth creation wisdom' या  platform  ची संस्थापिका. Insurance and Investment या क्षेत्रात मी गेली 20 वर्ष कार्यरत असून येत्या तीन वर्षांमध्ये 200 उद्योजकांच्या आयुष्यात त्यांची  wealth  create  करण्यास मदत करणे हा माझा ध्यास आहे.    आज म्युचल फंड सारख्या गोष्टींची का गरज आहे! जर का आपण कमवलेले पैसे हे कपाटात ठेव...