5 SMALL TIPS TO CREATE A BIG CORPUS
तुम्हाला असं वाटतं का की तुमचं income खूप कमी आहे? मी जे काही कमवतो त्यातून मी बचत करू शकत नाही? पण मला पैसे मात्र खूप हवे आहेत ? आता खर्च करू पुढचं पुढे बघू ? पुढे solution निघेल ? असे प्रश्न जर का तुम्हाला पडत असतील तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे . तुम्हाला या ब्लॉग मधून नक्कीच या सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील आणि यातून कसा मार्ग काढू शकतो आणि आपल्या छोट्या इन्कम मधून कसा मोठा corpus निर्माण करू शकतो, याच्या 5 छोट्या पण अफलातून अशा टिप्स इथे आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी हर्षाली एडनकर wealth creation expert.आणि 'Harshali's wealth creation wisdom' या platform ची संस्थापिका. Insurance and Investment या क्षेत्रात मी गेली 18 वर्ष कार्यरत असून येत्या तीन वर्षांमध्ये 200 उद्योजकांच्या आयुष्यात त्यांची wealth create करण्यास मदत करणे हा माझा ध्यास आहे. चला तर मग त्या कोणत्या अफलातून टिप्स आहेत ते पाहू. 1) 50/50 चा नियम : आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल की कितीही इन्कम असलं किंवा आपल्यापेक्षाही ज...